सुस्वागतम ! नेटभेट फोरम वर आपले स्वागत आहे !

classic Classic list List threaded Threaded
26 messages Options
12
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

सुस्वागतम ! नेटभेट फोरम वर आपले स्वागत आहे !

Salil Chaudhary
Administrator
This post was updated on .
Hi welcome to Netbhet forum By Salil Chaudhary !

सुस्वागतम !

मित्रहो, केवळ मराठी ब्लॉग्जमध्येच नव्हे तर ब्लॉगर्सच्या दुनियेतील पहील्याबहील्या फोरमवर (Forum) आपले स्वागत आहे.

हा फोरम म्हणजे एक गप्पांचा कट्टा आहे ज्यावर आपण मुक्तपणे गप्पा मारु शकतो, विचार मांडु शकतो, प्रश्न विचारु शकतो आणि मिळुन सर्वांचे प्रश्न सोडवु शकतो.

आपल्या सर्वांसाठी आपल्या सर्वांचा "नेटभेट कट्टा" तुम्हाला नक्की आवडेल ही अपेक्षा.

सलिल चौधरी
www.netbhet.com
Admin - Netbhet
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

नमस्कार सलिल !

प्रसाद
नमस्कार सलिल !
मी तुमच्या नेटभेटचा नियमित वाचक आहे. तुमच्या गूगलच्या पोस्ट मला खुप उपयोगी पडल्या आहेत. त्या बद्दल मी तुमचा आभारी आहे. मी सुद्धा एका अनुदिनीवर लिखाण करतो.  wordpress च्या  blog ची टेम्पलेट कशी बदलावयाची या बाबत आम्हाला सांगा blogger ची टेम्पलेट कशी बदलावी या बाबत तुम्ही लिहिलेल्या  post बद्दल धन्यवाद !!

- प्रसाद
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: सुस्वागतम ! नेटभेट फोरम वर आपले स्वागत आहे !

Mahendra
In reply to this post by Salil Chaudhary
Congratulations ! Wish you good luck for the 'katta" :-)
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: नमस्कार सलिल !

Salil Chaudhary
Administrator
In reply to this post by प्रसाद
धन्यवाद प्रसाद
Wordpress.com वर होस्ट केलेल्या ब्लॉगची टेम्पलेट बदलणे शक्य नाही कारण ती सुविधा उपलब्ध नाही आहे. wordpress blog  जर  सेल्फ होस्टेड असेल तर टेम्पलेट बदलणे शक्य आहे.
बर्‍याच ब्लॉगर्सची यामुळे निराशा होते.

मी यावर उपाय शोधला आहे मात्र बरीच टेस्टींग आणि प्रयोग बाकी असल्याने त्यावर भाष्य करीत नाही. पण यशस्वी झालो तर लवकरच एका लेखाद्वारे वाचकांना त्याबाबत माहीती देइन.

नेटभेट कडुन काही अपेक्षा/प्रश्न/Feedback असल्यास कृपया कळवाव्यात. मी उत्तरे देण्याचा पुरेपुर प्रयत्न करेन.

Admin - Netbhet
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: सुस्वागतम ! नेटभेट फोरम वर आपले स्वागत आहे !

vijay lonkar
In reply to this post by Salil Chaudhary
mala maza kavita sangrah netbhet var laod karayachja aahe.tyasaathi kay karaave laagel te krupaya saangave-vijay lonkar
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: सुस्वागतम ! नेटभेट फोरम वर आपले स्वागत आहे !

Salil Chaudhary
Administrator
नमस्ते विजयजी,

आपला कवितासंग्रह नेटभेट वर प्रकाशित करण्यास आम्हाला आनंदच होईल. जर आपल्याकडे pdf स्वरुपात कविता तयार असतील तर आम्हाला salil@netbhet.com या ईमेल पत्त्यावर पाठवा. त्यांचे संकलन करुन आम्ही पुस्तक स्वरुपात नेटभेट ई-पुस्तक (http://ebooks.netbhet.com) लायब्ररी मध्ये प्रकाशित करु.

pdf स्वरुपात कविता नसल्या तरी हरकत नाही. असे असेल तर मला salil@netbhet.com वर लिहा आणि आपला दुरध्वनी क्रमांक कळवा. आपण त्यासंबंधी बोलुन अधिक माहिती करुन घेउयात.

धन्यवाद.

सलिल चौधरी
Admin - Netbhet
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: सुस्वागतम ! नेटभेट फोरम वर आपले स्वागत आहे !

vijay lonkar
namaste,
mi maza kavitasangrah aaplyaa mail address var mail kela ahe krupaya pahane .v netbhet var gheta yet aslyas ghyava.
dhanyawad.
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: सुस्वागतम ! नेटभेट फोरम वर आपले स्वागत आहे !

vijay lonkar
mala majha blog kattyavar jodayacha aahe.kay karave lagel?.maza blog address aahe--

www.maziabhivyaktee.blogspot.com
dhanyawad!
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: सुस्वागतम ! नेटभेट फोरम वर आपले स्वागत आहे !

vijay lonkar
salilaji Dhayawad!
maza kavitasangrah  "RESHIMSAREE "aapan netbhet var prakashit kela yasathi manapasun dhanyawad!
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: सुस्वागतम ! नेटभेट फोरम वर आपले स्वागत आहे !

tusharkadhal
In reply to this post by Salil Chaudhary
आपण जी माहिती या साईट वर दिली आहे खुप उपयुक्त आहे , त्या बद्दल धन्यवाद   पण जरा तुमि कंप्यूटर नेट्वोर्किंग बद्दले लिहावे असी माझी इच्छा आहे . जसे
how to connect 2 computer using LAN card ,file sharing,& internet?
how to connect computer to computer usb cable ?
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: सुस्वागतम ! नेटभेट फोरम वर आपले स्वागत आहे !

rajesh nrupnarayan
In reply to this post by Salil Chaudhary
 i am totaly deaf and i am eagerly searching doordarshan's old era's song kanane bahira.... muka pari nahi..... i have visited to doordarshan's concerned site, but all in vain, would u please, replay mi the    same ?
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: सुस्वागतम ! नेटभेट फोरम वर आपले स्वागत आहे !

Salil Chaudhary
Administrator
Thanks a lot for visiting Netbhet.com You can listen to the song "kanane Bahira" here. Keep your PC speakers ON. Unfortunatly I could not find video of the same.
Admin - Netbhet
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: सुस्वागतम ! नेटभेट फोरम वर आपले स्वागत आहे !

funtush
In reply to this post by Salil Chaudhary
मराठी होत्करु तरुणं placement guideance,material,tips,tricks साठी http://placementpaperin.blogspot.com/
site बनवली आहे.
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: सुस्वागतम ! नेटभेट फोरम वर आपले स्वागत आहे !

rajesh nrupnarayan
आपण आजच्या हाय टेक युगात तरुणाईला खरोखर एक समृद्ध दालन उघडून दिले आहे, त्याबद्दल आपले मानावे तेवढे आभार कमीच आहे... आपल्या संकेत स्थळावर वरील बाजूने सर्च चा पर्याय आहे तथापि त्यामध्ये आपणाला आवश्यक शब्ध लिहिला तर ती लिंक मात्र उघडत नाही काय करावे? माझे काही चुकत असेल तर कळवावे. मी सर्च मध्ये प्रिंट व्हॉट यू लाइक हा शब्ध टाइप केला पण त्याची लिंक मात्र उघडू शकली नाही..... दुसरे असे की मी प्रिंट व्हॉट यू लाइक या संकेत स्थळावर जावून लोकसत्ता दैनिक उघडले तेव्हा लोकसत्ता चे  केवळ मुख पृष्टच तेवढे उघडले गेले. मला अपेक्षित असणारे पान मी उघडू शकलो नाही.... यावर उपाय काय...???
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: सुस्वागतम ! नेटभेट फोरम वर आपले स्वागत आहे !

Suyog
In reply to this post by Salil Chaudhary
Hi Salil Your post are really good i also connect you to facebook. i request you to just see one group that i created "SSS tricks and technologies" in facebook and if you like then just make more members ith really intresting bye gn
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: सुस्वागतम ! नेटभेट फोरम वर आपले स्वागत आहे !

alka kawle
In reply to this post by Salil Chaudhary
thnks salil. ive published daughters blog -read & share ur views
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: सुस्वागतम ! नेटभेट फोरम वर आपले स्वागत आहे !

Dr.jay
In reply to this post by Salil Chaudhary
marathi,english, audio books...havi ahet...miltil ka mitra????
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: सुस्वागतम ! नेटभेट फोरम वर आपले स्वागत आहे !

michkashala
In reply to this post by Salil Chaudhary
ya site var hi laxa asu dya
http://michkashala.blogspot.com/
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: सुस्वागतम ! नेटभेट फोरम वर आपले स्वागत आहे !

Rajkiran Patil
Thanks to start this type of forum....this will definetly useful for users
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: नमस्कार सलिल !

sharad
In reply to this post by प्रसाद
best of messages
12