पिडीएफ फाईल ?

classic Classic list List threaded Threaded
8 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

पिडीएफ फाईल ?

माझी दुनिया
१) मला ब्लॉगवर प्रकाशित झालेल्या लेखांची पिडीएफ बनवायची आहे. ती कशी बनवता येईल ? मी ओपन ऑफिस मध्ये करून, स्क्रिब्ड वर टाकून पाहिली त्यात टेम्प्लेट सेव्ह होत नाही. स्क्रिब्ड वर पांढरीच पार्श्वभूमी दिसते.

२) मी एमेस ऑफिस २००३ वापरते. बरहा आय.एम.ई वापरून मराठी तंकन करते. पण वर्ड मध्ये मराठी तंकन केल्यावर फ्कत चौकोन दिसतात असे का ? इतर म्हणजे पॉवरपॉइंट, एक्सेल मध्ये मात्र टंकलेले मराठी व्य्वस्थित दिसते.
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: पिडीएफ फाईल ?

Salil Chaudhary
Administrator
१. ब्लॉगचे टेम्प्लेटसहीत pdf मध्ये रुपांतर करण्यासाठी http://www.expresspdf.com ही वेबसाईट वापरा.

उदाहरणादाखल मी नेटभेट.कॉमची pdf फाईल सोबत जोडत आहे.

२. मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये युनिकोडमध्ये लिहिल्यास चौकोन दीसतात. हे बदलायचे असल्यास लँगवेज सेटींग्जमध्ये जाउन Asian languages चा पर्याय निवडावा लागतो मात्र यासाठी मायक्रोसॉफ्ट XP ची मुळ सीडी सोबत असणे आवश्यक आहे.

(मी अद्याप हे करुन पाहिले नाही) . मायक्रोसॉफ्टच्या विस्ता आणि बहुदा विंडोज ७ मध्ये मात्र ही सुविधा आधिपासुनच देण्यात आलेली आहे. (ऑफीस २००७)
www.pdfforum.pdf
Admin - Netbhet
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: पिडीएफ फाईल ?

माझी दुनिया
नाही मला जे हवे आहे ते हे नाही. तुम्ही नेटभेट हे मासिक कसे तयार केले आहे त्याप्रमाणे वेगवेगळे लेख एकत्र करून मलाही असा अंक करायचा आहे. तो कसा काय केला तयार ?
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: पिडीएफ फाईल ?

Salil Chaudhary
Administrator
I am using Google docs to create Netbhet eMagazine.
Admin - Netbhet
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: पिडीएफ फाईल ?

माझी दुनिया
अच्छा !, पण त्यात खुप त्रुटी आहेत. असो, माझे प्रयत्न चालू आहेत. लवकरच तुम्हाला रिझल्ट्स पहायला मिळतील. धन्यवाद.
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: पिडीएफ फाईल ?

Salil Chaudhary
Administrator
Good. Do let me know if you need any help.

2010/2/23 माझी दुनिया [via नेटभेट फोरम] <[hidden email]>
अच्छा !, पण त्यात खुप त्रुटी आहेत. असो, माझे प्रयत्न चालू आहेत. लवकरच तुम्हाला रिझल्ट्स पहायला मिळतील. धन्यवाद.


View message @ http://n2.nabble.com/-tp4572913p4618477.html
To start a new topic under नेटभेट फोरम, email [hidden email]
To unsubscribe from नेटभेट फोरम, click here.


Admin - Netbhet
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: पिडीएफ फाईल ?

माझी दुनिया
माझी पिडीएफ तयार आहे....फक्त पबिल्श करायची आहे...ती झाली की दुवा देते. पण तुमची गुगल डॉक्स वर करत असलेली नेटभेटची फाईलची मला पाठवाल का ? किंवा गुगल डॉक्सवरच शेअर कराल का ? माझा ईमेल आयडी आहे...majhiduniya@gmail.com
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: पिडीएफ फाईल ?

माझी दुनिया
हा घ्या दुवा , मी तयार केलेल्या फाईलचा http://www.scribd.com/full/27374221?access_key=key-scnwcr9hna42b4ohztm