आपली ओळख

classic Classic list List threaded Threaded
17 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

आपली ओळख

Salil Chaudhary
Administrator
नेटभेट फोरम वर आपले सहर्ष स्वागत आहे.

नविन सदस्यांनी कृपया येथे आपली ओळख व माहिती द्यावी. नेटभेट फोरम मधील इतर सदस्यांना आणि वाचकांना आपली ओळख होण्यास मदत होईल. (आणि मैत्रीची सुरुवातही होईल. :-))
Admin - Netbhet
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: आपली ओळख

Salil Chaudhary
Administrator
माझे नाव सलिल चौधरी. माझे वय २७ वर्षे आहे. मी ICFAI युनीव्हर्सीटी मधुन मॅनेजमेंटची पदवी घेतली आहे आणि सध्या महाराष्ट्रातील मुंबई मध्ये एका खाजगी कंपनीमध्ये ऑपरेशन्स मॅनेजर म्हणुन काम करत आहे. मी फावल्या वेळात कंप्युटर, इंटरनेट, उद्योजकता, सृजनशीलता आणि नाविन्याचा आविष्कार या माझ्या आवडत्या विषयांवर ब्लॉग लिखाण करतो.
Admin - Netbhet
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: आपली ओळख

mangesh_indian
Hi , I am Mangesh gaikwad , i have completed my engineering (Information Technology ) from pune university in the same year. I am 22 year old. I want to read posts netbhet and I'd like to post when  i want.
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: आपली ओळख

JayeshGujrati
In reply to this post by Salil Chaudhary
मी मझा ब्लॉग येथे सबस्क्राइब केला होता आणि मला मेसेज आला होता की 48 तासात तुम्हाला कॉंटॅक्ट केले जाईल. पण अजुन काही कॉंटॅक्ट झाला नाहीए. सलिल सर प्लीज़ तेवढ कालवा. आणी हो तुमचा हा मराठी फळा एक नंबर आहे.  फारच छान...

MyBlog
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

New on netbhet... Please Guide me..

Ganesh
This post was updated on .
In reply to this post by Salil Chaudhary
जय जिजाऊ, जय शिवराय.. मित्रांनो, मी ब्लोग लिहितो पण माझा ब्लोग जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा पोहचेल? याच शोधात मी इथ आलोय.. मी यात नवीन आहे... कृपया मला मार्गदर्शन करावे... आताच मी नेटभेटला सबस्क्रायब झालो.. आणि ४ दिवस रोजच ब्लोगकट्ट्यावरही सहभागी पण माझा ब्लोग काय ब्लोग कट्ट्यावर दिसत नाही. त्यांनी ४८ तासात व्हेरीफिकेशन करू असा रिप्लाय आला पण..., yet I am not member of Blogkatta and Netbhet... कृपया सहकार्य करावे. - गणेश
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: New on netbhet... Please Guide me..

Salil Chaudhary
Administrator
Dear Ganesh,

Thanks for updating your blog details on blogkatta. Please accept my sincere apologies for the delay.
We are facing manpower shortage at our end and hence things delayed.
Youe blog is now updated on blogkatta and other blogs will also be updated soon.
Thanks for trusting Netbhet.

Regards,
Salil Chaudhary
Admin - Netbhet
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: आपली ओळख

चैताली कदम
In reply to this post by Salil Chaudhary
                    नमस्कार ती  चैताली कदम माझा ब्लोग आपल्या येथे सभासद करून घ्यावा अशी इच्छा माझ्या ब्लोग चे नाव मनोकल्प व ब्लोग पत्ता manokalp.blogspot.com असा  आहे तरी आपण मला सभासद कारल अशी आशा व विनंती  माझा इमेल पत्ता chaitalimkadam@gmail.com
 
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: आपली ओळख

JayeshGujrati
चैताली कदम,

तुमचा ब्लोग वाचला, खूप छान लिहिता तुम्ही, मी तुमचा ब्लोग माझ्या Facebook ब्लोगला लिंक केला आहे, आता तुमच्या प्रत्येक नवीन ब्लोग कि add माझ्या ५००० मित्रांकडे पोहोचेल कि ज्यामुळे ते तुमच्या ब्लोगवर येऊन तो वाचू शकतील. keep writing .2012/6/21 चैताली कदम [via नेटभेट फोरम] <[hidden email]>
                    नमस्कार ती  चैताली कदम माझा ब्लोग आपल्या येथे सभासद करून घ्यावा अशी इच्छा माझ्या ब्लोग चे नाव मनोकल्प व ब्लोग पत्ता manokalp.blogspot.com असा  आहे तरी आपण मला सभासद कारल अशी आशा
 


If you reply to this email, your message will be added to the discussion below:
http://x.3209822.n2.nabble.com/-tp5140339p7572801.html
To unsubscribe from आपली ओळख, click here.
NAML--
--------------------------------------------------
For SAN Computek

JayeshGujrati 
9372649991
(Sr. Accountant)
(Accounts Department)
==========================


Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Invitation

JayeshGujrati
In reply to this post by Salil Chaudhary

Respected Sir,

 

 Inline image 1

 

 

 

 

We the are going to organize a Blood Donation Camp on 04/07/2012 at SAN Computek, Shop No. 21, Gymkhana Shopping Centre, Shivaji Road, Shalimar in collaboration with Arpan Blood Bank


We hearty invite you and your Team.

Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: आपली ओळख

sachinupadhye
In reply to this post by Salil Chaudhary
Namaskar Salil,

Just two days ago I have opened the blog. I am 42 years, working in Arkema, as MKT Mgr. I have an hobby of writing in Marathi. Some of the queries are as follows,

1. How do I use Marathi font (tunk) ?

2. How do I let others know that I am a new joiner?

Regards/Sachin

My email - sachinupadhye26@gmail.com
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re Account kase tayar karave

NILESH HASE
In reply to this post by JayeshGujrati
नेट भेट फोरम वरती अकाउंट कसे तयार करावे तरी मला मदत करा
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: आपली ओळख

mr.sagardongare
In reply to this post by Salil Chaudhary
mi sagar dongare form amravati maharashtr
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: आपली ओळख

Murari
In reply to this post by Salil Chaudhary
नमस्कार.
भारतातील एका संशोधन संस्थेचा ग्रंथपाल या नात्याने मी निवृत्त झालो. मराठी वाचकांमध्ये विज्ञानातील शोधांची/चर्चांची सोप्या भाषेत ओळख करून देण्यात मला रस आहे. असे काही लेख माझ्या 'भावलेले विज्ञान' (http://muraritapaswi.blogspot.in/) या ब्लॉगवर वाचायला मिळतील. यातील बरेचसे वर्तमानपत्र/मासिकात प्रकाशितही झाले आहेत. विज्ञान प्रसारासाठी यावरील लेख खुशाल ना लाभ तत्वावर पुनर्मुद्रित करा, दुसर्‍यांबरोबर शेअर करा किंवा दुसर्‍या कुठल्याही स्वरूपात प्रकाशित करा. जमलं तर पोच द्या. लेखावर आपली मतं मांडा, इतरांना या ब्लॉग बद्दल माहिती द्या.
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: आपली ओळख

मित्रहो
In reply to this post by Salil Chaudhary
माझ्या ब्लॉगचे नाव मित्रहो. गेली वर्षभर मी काही ना काही लिहीतोय पण ते फक्त माझ्या ड्रॉपबॉक्स पुरतेच मर्यीदीत होते. तेंव्हा विचार आला हा लेखन प्रपंच साऱ्यांसाठी उघडावा त्यातूनच ही मित्रहोची संकल्पना डोक्यात आली. मित्रहो हा विनोदी लेखांचा संग्रह, सध्या यातले लेख मी एकटाच लिहीतोय. आपण वाचा टिका, करा शेअर करा. आणि खरोखरीच आवडल्यास लाइक करा.
लिहीनारा मी कोण? मला वाटत मी कोणीही असल्याने फारसा फरक पडनार नाही. मी पण साऱ्यांसारखा या माहीतीच्या जगात हरवलेली एक प्राणी.
www.mitraho.wordpress.com
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: आपली ओळख

पल्लवी वडस्कर
In reply to this post by Salil Chaudhary
मी पल्लवी वडस्कर राहणार पुणे , मला कविता करण्याचा छंद आहे .मी माझा ब्लोग सुद्धा बनवला आहे .  मी माझ्या कविता तसे म्हटले तर मनातले लिहण्याचा प्रयत्न केला.
माझ्या ब्लोग चे नाव मनातील चांदणे
आणि लिंक खालील प्रमाणे
Manatilchandane.BlogSpot.in
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: आपली ओळख

Darshana Mane
In reply to this post by Salil Chaudhary
मी दर्शना पुणेकर (माने ) वाचनाची आणि लिखानची प्रचंड आवड असल्याकारन हा फळा अगदी मुक्त वसपीठ असल्यासारखा वाटलं.

मी सध्या विप्रो कंपनीय मध्ये टेकनिकल कन्सल्टन्ट म्हणून काम करते. वाचन म्हणाल तर कामातून जेव्हाही वेळ मिळतो मराठी ब्लॉग्स वाचते. लिखानवरती कंमेंट करते . लेखकांना अभिप्राय कळवण्यात तर आजकल चालू केले आहे जी आनांदायक गोष्ट वाटते. दुधात केशर आता नेटभेट वरती उद्योगाबद्दल जे लेख येतात ते वाचून तर फार स्फूर्ती मिळते.

आणि आज इथे फळ्यावर स्वतःची ओळख देताना आनंद होतोय.
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: आपली ओळख

sanilpange
In reply to this post by Salil Chaudhary
माझे नाव सुनील सुदाम पांगे. मी मालवण मध्ये राहतो व तिथेच एका 3 स्टार हॉटेल मध्ये अकाउंट्स मॅनेजर आहे.  मला कविता करायचा खूप छंद.  माझे चार चारोळी संग्रह प्रकाशित आहेत.