कोणाला पुस्तकभेट म्हणून द्यायचे असल्यास तुम्ही कोणते पुस्तक सुचवाल?

classic Classic list List threaded Threaded
3 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

कोणाला पुस्तकभेट म्हणून द्यायचे असल्यास तुम्ही कोणते पुस्तक सुचवाल?

Salil Chaudhary
Administrator
कोणाला पुस्तकभेट म्हणून द्यायचे असल्यास तुम्ही कोणते पुस्तक सुचवाल?
Admin - Netbhet
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: कोणाला पुस्तकभेट म्हणून द्यायचे असल्यास तुम्ही कोणते पुस्तक सुचवाल?

$neh!
dont loose ur mind loos e ur weight!!!!
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: कोणाला पुस्तकभेट म्हणून द्यायचे असल्यास तुम्ही कोणते पुस्तक सुचवाल?

Darshana Mane
In reply to this post by Salil Chaudhary
हि श्रींची इच्छा - लेखक श्री ठाणेदार .

मराठी मनातील  आणि खास करून युवकांच्या मनातील उद्योगाबद्दल असलेल्या गैरसमज उत्तम रीतीने दूर केलेला आहे. आणि उद्योगासाठी भांडवलाची नाही तर प्रबळ इच्छाशक्तीची गरज असते हे सुंदररित्या समजावलं आहे .

नोकरीच्या चाकोरीत न अडकू युवकांनी आणि स्वतःच्या उद्योगाचा विचार करणाऱ्या तरुणांनी जरूर हे पुस्तक वाचावे

इसाहित्त्य.कॉम वरती मोफत उपलब्ध आहे