मराठी पीजे

classic Classic list List threaded Threaded
14 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

मराठी पीजे

Gauri
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: मराठी पीजे

Gauri
'' सर, तुम्ही मला शून्य मार्क दिलेत या पेपरात. हे मला बिलकुल मान्य नाहीये,'' ढब्बू ढगोळे तणतणत म्हणाला...

'' अरे, ढब्बू, तुलाच काय, मलाही मान्य नाहीत हे मार्क,'' खंडेराव खत्रूड सर म्हणाले, '' पण, शून्यापेक्षा कमी मार्क देताच येत नाहीत ना रे!!!!''
 
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: मराठी पीजे

Gauri
प्रश्न् : चीनची लोकसंख्या ओलांडून भारत सर्वाधिक लोकसंख्येचा देश ठरला, तर त्याचे वर्णन फक्त दोन शब्दांत कसे कराल ?


उत्तर : चीनी कम!!!!
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: मराठी पीजे

Gauri
ट्रिंग ट्रिंग

हॅलो

हॅलो , प्रकाश आहे का ?

नाही.

मग खिडकी उघडा , प्रकाश येईल.
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: मराठी पीजे

Gauri
तुफान पाऊस पडतोय...

तुला वाटत असेल

छान बाहेर पडावं

भिजून चिंब होत

पाणी उडवत

गाणं गाताना

कुणीतरी खास भेटावं...

हो ना?

अरे , हो म्हण ना, लाजायचं काय त्यात?

प्रत्येक बेडकाला असंच वाटतं पावसात!!!
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: मराठी पीजे

Gauri
अवघ्या पंधरा वर्षांचा अभिषेक कॅबरे डान्स बघायला गेला होता , हे समजल्यावर त्याची आई संतापलीच . त्याला खूप फैलावर घेतल्यानंतर तिनं विचारलं , '' तू तिथे असं काही पाहिलं नाहीस ना , जे तू पाहायला नको होतं ?''

त्यानं उत्तर दिलं , '' पाहिलं. ''

कानावर हात ठेवून तिनं विचारलं, '' काय पाहिलंस?''

'' आपले बाबा!!!!
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: मराठी पीजे

Gauri
हुशार बायको नेहमी नवऱ्याचे इतके पैसे खर्च करते की....

त्याला दुसऱ्या बाईचे लाड पुरवणं अशक्य व्हावं!!!
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: मराठी पीजे

Gauri
एका झाडावर पाच पक्षी बसलेले असतात.
तिथे एक शिकारी येतो आणि गोळी झाडतो.
एका पक्ष्याला गोळी लागते. तो खाली कोसळतो.
गोळीबाराने घाबरून तीन पक्षी उडून जातात.
एक पक्षी मात्र झाडावर तसाच बसून राहतो...

... का ?

...

अंगात मस्ती, दुसरं काय?
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: मराठी पीजे

Gauri
आपली चूक असताना जो माफी मागतो , तो प्रामाणिक असतो .

आपली चूक आहे की नाही , याची खात्री नसतानाही जो माफी मागतो , तो शहाणा असतो.

आपली चूक नसतानाही जो माफी मागतो, तो नवरा असतो!!
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: मराठी पीजे

Gauri
तू झाडावर चढू शकतोस का ?

संजीवनी आणू शकतोस का ?

छाती फाडून राम-सीता दाखवू शकतोस का ?

नाही ना?

.... अरे वेड्या , फक्त माकडासारखं तोंड असल्यानं कुणी हनुमान होत नाही!!!
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: मराठी पीजे

Gauri
जसा मच्छर मारून तू शिकारी बनणार नाहीस ...
तसाच १०-१२ एसेमेस फॉरवर्ड केल्याने तू भिकारी बनणार नाहीस!!
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: मराठी पीजे

kash
In reply to this post by Gauri
goog gouri
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: मराठी पीजे

papu
In reply to this post by Gauri
ट्रिंग ट्रिंग

हॅलो

हॅलो , प्रकाश आहे का ?

नाही.

मग खिडकी उघडा , प्रकाश येईल.
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: मराठी पीजे

Priti
lol