कुलवधू

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

कुलवधू

Salil Chaudhary
Administrator
माझी डोली चालली ग दूरदेशी नव्या गावा
तिथे सोबतीला येई माझ्या स्वप्नांचा रावा
तिथल्या चाकटीत शोधीन माझे नवेसे आभाळ
तिथले ऊनपाऊस भरतील माझी ओंजळ

स्वप्न राही मागे आता व्यथा सतत उरात
नव्या उंब-याची आस जागे तरीही मनात

एक नदी सारखी वाहते मी जणू
पाउलखुणा ठेवून मागे चालले मी कुलवधू
 
 
गीत    -    अश्विनी शेंडे
संगीत    -    निलेश मोहरीर
स्वर    -    वैशाली माडे

Admin - Netbhet