सन १९७५ सालातील बालभारतीमधल्या मराठी कविता

classic Classic list List threaded Threaded
2 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

सन १९७५ सालातील बालभारतीमधल्या मराठी कविता

Livlan Chavan
अंदाजे सन १९७५-७६ सालातील मराठी बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातील ' लिंबा आला तोर...फेसाची फुले...भरघोस इवली हळुवार हलतात.....सांजेच्या उन्हात चांदीची पाने...वेड्या पिंपळाची मस्तीत झुलतात......ही कविता मला वाचावयास मिळेल का?
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: सन १९७५ सालातील बालभारतीमधल्या मराठी कविता

Gauri
बालभारती मधील कवितांचा एक संग्रह प्रकाशित झाला होता. तो कविता संग्रह येथे जोडत आहे. पहा त्यात आपल्याला हवी असलेली कविता मिळाली तर !

balbharati_LR.pdf