ब्लॉग बनविण्याबद्दल प्रश्न

classic Classic list List threaded Threaded
5 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

ब्लॉग बनविण्याबद्दल प्रश्न

Salil Chaudhary
Administrator
Hi salil
First of all thanks for the info that i got from your blog. After reading NETBHET i hav also started my blog. I have some questions about blog. Please answer me as there would not be any source that can explain about blog in marathi. I have foll. questions.

1. ब्लॉग ओपन केल्यावर tab मध्ये मराठी नाव कसे येईल ?  eg. see image 1


2. गुगल मध्ये मराठी ब्लॉग सर्च केल्यावर आपला ब्लॉग येण्यासाठी ब्लॉग चे हेडर मराठीत असायला पाहिजे का ? त्यासाठी काय करायचे ?
३. हेडर मध्ये मराठी नाव टाकल्यावर त्याचा font कसा change करायचा ? (fancy/डेकोरेटीव) font कसा टाकायचा ?
४. विजेट चा काय उपयोग आहे ? विजेट place केल्यावर काय होते ? माझ्या ब्लॉग वर आणि नेटभेट वरती ?
५. विजेट कसे बनवायचे ?

Please reply asap. I am waiting for your reply.
 
Thanks

Amit Pawar
Admin - Netbhet
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: ब्लॉग बनविण्याबद्दल प्रश्न

Salil Chaudhary
Administrator
1. ब्लॉग ओपन केल्यावर tab मध्ये मराठी नाव कसे येईल ?  eg. see image 1

blogger मध्ये settings > Basic > Title मध्ये जाउन तिथे ब्लॉग चे नाव जसे लिहाल तसेच ते tab मध्ये पण दिसेल .
खालील चित्र पहा
Admin - Netbhet
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: ब्लॉग बनविण्याबद्दल प्रश्न

Salil Chaudhary
Administrator
2. गुगल मध्ये मराठी ब्लॉग सर्च केल्यावर आपला ब्लॉग येण्यासाठी ब्लॉग चे हेडर मराठीत असायला पाहिजे का ? त्यासाठी काय करायचे ?

नाही . ब्लॉगचे नाव मराठीत असणे गरजेचे नाही.

blogger.com मध्ये लोग इन करा ,  Settings > Language & Formatting > Language येथे जाऊन मराठी भाषा निवडा.

आणि आपला ब्लॉग मराठीत लिहा :-)  
Admin - Netbhet
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: ब्लॉग बनविण्याबद्दल प्रश्न

Salil Chaudhary
Administrator
३. हेडर मध्ये मराठी नाव टाकल्यावर त्याचा font कसा change करायचा ? (fancy/डेकोरेटीव) font कसा टाकायचा ?

fancy/डेकोरेटीव font मध्ये ब्लॉग चे मराठी नाव देणे blogger.com मध्ये शक्य नाही. यासाठी नाव चित्ररुपात (image) टाकावे लागेल.
खालील चित्र पहा -

 
Admin - Netbhet
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: ब्लॉग बनविण्याबद्दल प्रश्न

Salil Chaudhary
Administrator
४. विजेट चा काय उपयोग आहे ? विजेट place केल्यावर काय होते ? माझ्या ब्लॉग वर आणि नेटभेट वरती ?
५. विजेट कसे बनवायचे ?

- विजेट  म्हणजे ब्लॉग चे बोधचिन्ह असे म्हणू शकतो. आपल्या ब्लोगच्या वाचकांना आणखी एखादा ब्लोग सुचवायचा असेल तर त्या ब्लोगचे विजेट आपल्या ब्लोग वर लावता येते. विजेता मध्ये ब्लोगचॆ लिंक असते. आपल्या ब्लोगचे विजेट काही चांगल्या ब्लोग्जने लावले असेल तर गुगल सर्च मध्ये चांगला result  येतो.  


५. विजेट कसे बनवायचे ?

खालील कोड मध्ये BLOG LINK च्या जागी तुमच्या ब्लॉग  ची लिंक चिकटवा आणि IMAGE LINK च्या जागी widget च्या image ची link चिकटवा.
image link मिळविण्यासाठी गुगल मध्ये free image hosting  असे सर्च करा.

<a href="BLOG LINK" target="_blank"><img alt="Netbhet.com" src="IMAGE LINK" />
Admin - Netbhet