Emotional Marathi SMS

classic Classic list List threaded Threaded
243 messages Options
1234 ... 13
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Emotional Marathi SMS

Sanmukh
जेव्हा आपण छोटे होतो तर न झोपण्यासाठी,
रडायच नाटक करत होतो...
पण
आज आपण जेव्हा मोठे झालो तर रडण्यासाठी,
झोपायच नाटक करतो....
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: Emotional Marathi SMS

Sanmukh
आठवणीच्या सागरात मासे कधिच पोहत नाही,

अमावस्येच्या रात्रि चंद्र कधी दीसत नाही,

कितीही जगले कुणी कुणासाठी,

कुणीच कुणासाठी मरत नाही.

अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला,

पण नशिबाचे चक्र थांबत नाही.

आयुष्यात कितीही कराल प्रेम कुणावर,

त्याचे मोल सहज कुणाला कळत नाही....
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: Emotional Marathi SMS

Sanmukh
हसून बघितलं ,

रडून बघितलं ,

कोणाल तरी आपलं करून परक करून बघितलं,

प्रेम करून बघितलं ,

प्रेम देवून बघितलं ,

जिवन फक्त त्यालाच समजल ज्याने एकट राहण बघितलं......
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: Emotional Marathi SMS

Sushant
In reply to this post by Sanmukh

विसरावं म्हटलं तरी विसरता येत नाही !
दिवस येतात जातात पण मन कुठच लागत नाही !
पाऊस पडून गेला तरी आठवणीँचे आभाळ मोकळं होत नाही !
आठवण आली नाही असं कधी झालच नाही !
आठवायला विसराव लागत विसरता माञ आलच नाही..
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: Emotional Marathi SMS

Sushant
In reply to this post by Sanmukh
" हे जीवन एक रहस्य आहे,
तिथे सर्व काही लपवावं लागतं....|
मनात कितीही दुःख असले,
तरी जगा समोर हसावं लागतं....!!!"
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: Emotional Marathi SMS

Sushant
In reply to this post by Sanmukh
खुप वेळेस तुझ्या आठवणी ,
पाउल न वाजवताच येतात.
आणि जाताना मात्र ,
माझ्या मनाला पाउल जोडून जातात.
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: Emotional Marathi SMS

Sushant
In reply to this post by Sanmukh
वाट पाहता पाहता तुझी ,
संध्याकाल ही टळुन गेली.
तो पर्यंत सोबत होती सावली माझ्या,
पण तिही मला एकटे सोडून पळुन गेली …
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: Emotional Marathi SMS

Sushant
" हे जीवन एक रहस्य आहे,
तिथे सर्व काही लपवावं लागतं....|
मनात कितीही दुःख असले,
तरी जगा समोर हसावं लागतं....!!!"
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: Emotional Marathi SMS

Sushant
खुप वेळेस तुझ्या आठवणी ,
पाउल न वाजवताच येतात.
आणि जाताना मात्र ,
माझ्या मनाला पाउल जोडून जातात.
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: Emotional Marathi SMS

Sushant
In reply to this post by Sanmukh
माणसावर जेवढ प्रेम कराव तेवढी ती दुर जातात. फुलाना जास्त कवटाळल्यावर पाकळ्याही गळुन पडतात. ज्याला मनापासुन आपल मानल तिच आपल्याला विसरुन जातात. फुले वाळु लागली की फुलपाखरे देखिल सोडुन जातात..
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: Emotional Marathi SMS

Sushant
फक्त एकदा.....!!!!!!
फक्त एकदा.... कोणी तरी आयुष्यात यावे...
मनात सामाऊन जावे....
तिने मला अन मी तेला समजून घ्यावे...
दोघांचे एक छान सुंदर छोटेसे जग असावे...
...डोळ्यांनी बोलावे चेहेर्यानी हसावे .....
गर्दीत सुद्धा दोघांनी एकटेच असावे !!
किती जरी भांडलो, चिडलो, रागावलो तरी पुन्हा नव्याने सुरवात करावे .....
असे कोणी तरी हवे....
फक्त एकदा.....!!!!!
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: Emotional Marathi SMS

Sushant
आठवणी सांभाळणं खूप सोपं असतं,
कारण त्या मनात जपून ठेवता येतात!
पण"क्षण"सांभाळणं खूप कठीण असतं,
कारण क्षणात त्याच्या आठवणी होतात!
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: Emotional Marathi SMS

Sushant
In reply to this post by Sanmukh
पुस्तकात लिहिले आहे की नियम तोडू नये,
उद्यानात लिहिले आहे की फुल तोडू नये,
पण सगळ्यात महत्त्वाचे तर हृदय आहे
तेव्हा कोणी का नाही लिहिले की, कोणाचे हृदय तोडु नये!!!
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: Emotional Marathi SMS

Sushant
In reply to this post by Sanmukh
कुणाला जाणीव
ही नसते,,,
कुणासाठी कुणीतरी झुरते,
कळीला त्रास होऊ नये म्हणून,,,
एक फुलपाखरू बागेबाहेरच फिरते ,
किती
त्रास द्यावा एखाद्याला ,
यालाही काही
प्रमाण असते,,
आपल्यावरूनच विचार करावा ,
समोरच्यालाही मन असते...!!!!!
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: Emotional Marathi SMS

Sushant
"देवाचे आभार आहेत, कारण त्याने आश्रुंना रंग नाही दिले ............... नाहीतर रात्री भिजणारी माझी उशी,सकाळी सगळकाही सांगून गेली असती!!"
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: Emotional Marathi SMS

Sushant
In reply to this post by Sanmukh
कधी वाटतं आपण उगाचचं मोठे झालो कारण,
तुटलेलं मन आणि अपुरी स्वप्न यापेक्षा,
तुटलेली खेळणी आणि अपुरा गृहपाठ बरा होता..............
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: Emotional Marathi SMS

Sushant
In reply to this post by Sanmukh
खरं प्रेम करणाऱ्‍यां साठी
एक सुंदर वाक्य:

जी व्यक्ती तुम्हाला सोबत असताना खुप हसवते,
तीच व्यक्ती तुम्हाला सोबत नसताना खुप रडवते!!!.....
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: Emotional Marathi SMS

Sushant
In reply to this post by Sanmukh
माणसं प्रेम करण्यासाठी असतात,
आणि ?????
पैसा हा वापरण्यासाठीअसतो..
पण ?????
आज हे उलट झालं आहे..
... आज पैशावर प्रेम केलं जातंय,
आणि ?????
माणसं वापरली जातायत.....
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: Emotional Marathi SMS

Sushant
कधीही कोणाच्या भावनांबरोबर खेळु
नका!
कारण तुम्ही हा खेळ सहज जिँकाल,
पण....,
समोरच्या व्यक्तीला तुम्ही या खेळात
आयुष्यभरासाठी हरवुन बसाल......
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: Emotional Marathi SMS

Sushant
In reply to this post by Sushant
कधीही कोणाच्या भावनांबरोबर खेळु
नका!
कारण तुम्ही हा खेळ सहज जिँकाल,
पण....,
समोरच्या व्यक्तीला तुम्ही या खेळात
आयुष्यभरासाठी हरवुन बसाल......
1234 ... 13