Romantic Marathi SMS

classic Classic list List threaded Threaded
16 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Romantic Marathi SMS

Salil Chaudhary
Administrator
Admin - Netbhet
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: Romantic Marathi SMS

Salil Chaudhary
Administrator
‎"हिवाळ्यातील हि गुलाबी हवा
सोबत ती हि असावी
घट्ट मारलेल्या मिठीत शिरण्या
थंडीसही जागा नसावी"
Admin - Netbhet
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: Romantic Marathi SMS

Sushant
In reply to this post by Salil Chaudhary
प्रेम म्हणजे जन्मो जन्मीचे अतूट नाते ,
जे मुक्या भावनांच्या शब्दात जगत राहते ....
प्रेम म्हणजे जणू थंडीतला बेधुंद गार वारा,
प्रेमाचा स्पर्श होताच अंगावर येणारा शहारा....
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: Romantic Marathi SMS

Sushant
In reply to this post by Salil Chaudhary
"जेव्हा मी मोठा होईन आणि माझी मुलगी मला विचारेल
कि, " बाबा, तुमचे पहिले प्रेम कोण होत" ?
तेव्हा मला कपाटातून जुने फोटो काढून दाखवायचे नाही आहेत,
मला फक्त माझा हाथ वर करून बोटाने दाखवायचे आहे
कि, "ती किचन मध्ये उभी आहेना तीच माझे पहिले आणि शेवटचे प्रेम आहे "
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: Romantic Marathi SMS

Sushant
In reply to this post by Salil Chaudhary
प्रेम हे जिवनासाठी आहे...

पण जीवन हे प्रेमासाठी नाही.!

प्रेम हे जीवनात असु शकते, पण जीवन प्रेमात असु शकत नाही...
...
प्रेमात जीवन वाया घालवु नका,

पण जीवनात प्रेम करायला विसरु नका

"प्रेमात जीवन वाया घालवु नका,

पण जीवनात प्रेम करायला विसरु नका"..........
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: Romantic Marathi SMS

Sushant
In reply to this post by Salil Chaudhary
‎''''प्रेम'''' ..... शब्ध दोन अक्षरांचा, नुसता ऐकला तरी हर्ष होतो
आणि ऊच्चारला तर दोन ओठांमध्ये स्पर्श होतो.,
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: Romantic Marathi SMS

Sushant
In reply to this post by Sushant
माझ्या शब्दांना माझ्या आसवांची जोड आहे ...
आणि ,
तुझ्या आठवणीत ओघळलेला प्रत्येक अश्रू ,
साखरेहूनहि गोड आहे ...!
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: Romantic Marathi SMS

Sushant
In reply to this post by Salil Chaudhary
डोळ्यातल्या स्वप्नाला...
कधी प्रत्यक्षातही आण !
किती प्रेम करतो तुझ्यावर,
हे न सांगताही जाण !!! ..........
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: Romantic Marathi SMS

Salil Chaudhary
Administrator
In reply to this post by Salil Chaudhary
तुमच्या आयुष्यातील सर्वात पहिली महत्वाची गोष्ट

" कोणावर तरी प्रेम करण "

तुमच्या आयुष्यातील सर्वात दुसरी महत्वाची गोष्ट

" तुमच्यावर कोणीतरी प्रेम करण "

तुमच्या आयुष्यातील सर्वात तिसरी महत्वाची गोष्ट

" या दोन्ही गोष्टी एकाच वेळी होण
Admin - Netbhet
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: Romantic Marathi SMS

Salil Chaudhary
Administrator
In reply to this post by Salil Chaudhary
शब्दांमुळेच कधी-कधी एखाद्याचा होतो घात,
शब्दांमुळे मिळते एखाद्याची आयुष्यभर साथ.
शब्दांमुळे जुळतात मना-मनाच्या तारा,
शब्दांमुळेच चढतो एखाद्याचा पारा,
शब्दच जपुन ठेवतात त्या गोड आठवणी,
शब्दांमुळे तरळते कधीतरी डोळ्यात पाणी !
Admin - Netbhet
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: Romantic Marathi SMS

Salil Chaudhary
Administrator
In reply to this post by Salil Chaudhary
भूतकाळ कितीही जूना असला तरी तो कधी विसरला जात नाही
डोळ्यासमोर तो येऊन उभा राहिल्यावर डोळ्यातले पाणी संपत नाही
पृथ्वी गोल आहे हे तेव्हा एकदा जरूर लक्षात येत
जेव्हा भूतकाळातल प्रेम आपल्यासमोर येऊन उभ असत
सगळ्यात जास्त दुःख तर तेव्हा होत
... जेव्हा त्याच्या हातात हात घालून कोणी दुसर उभ असत.....
Admin - Netbhet
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: Romantic Marathi SMS

LATESH
In reply to this post by Salil Chaudhary
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: Romantic Marathi SMS

sonya
In reply to this post by Salil Chaudhary
प्रेम हा असा शब्द आहे
की,जो एखाद्या मुलाला समजला तर
मुलीला समजत नाही........!!!
जर तो मुलीला समजला तर
मुलाला समजत नाही......!!! आणि........
..जर तो दोघांनाही समजला तर
जगाला समजत नाही.

Prem ha asa shabd aahe
ki jo ekhadya mulala samajala tar
mulalila samajat nahi
jar to mulila samajala tar
mulala samajat nahi ....ani
jar tar to doghannahi samajala tar
jagala samajat nahi
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: Romantic Marathi SMS

sonya
In reply to this post by Sushant
कधी पण
तुम्हाला दुखावणार्या व्यक्तीसाठी रडत
बसू नका............
एक स्मित हास्य
द्या आणि दुखावणार्या व्यक्तीला सांगा ,
" धन्यवाद, तुम्ही मला एक
संधी दिली जो मला अमाप सुख देउ शकेल
असा व्यक्ती शोधण्याची..!!

Kadhi pan
tumhala dukhawnarya vyaktisathi radat
basu naka
ek smit hasy
dya aani dukhawnarya vyaktila sanga
dhanyawad ,tumhi mala ek
sandhi dili jo mala amap sukh deu shakel
asa vyakt shodhanyachi
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: Romantic Marathi SMS

sonya
In reply to this post by Sushant
माझे पहिले प्रेम म्हणजे
जनु पोरकट पनाच होता..❦

❦ पण त्या दिवसा मधला
त्याचा रंगच भारी होता..❦

❦ प्रेमाच्या त्या वाटेवर
आमची पावले पडत होती..

Maze pahile prem mhanaje
janu porakat panach hota
pan tya dicha wasa madhala
tyacha ranagach bhari padat hoti
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: Romantic Marathi SMS

sonya
In reply to this post by Sushant
प्रेम करतो हे सांगण,
तसे अगदी सोपे आहे,
पण खरे प्रेम निभवण,
आहे खूप कठीण,
बोलायला तर लोक,.....¤ ¤
सहजच बोलून जातात ,
... वेळ येते निभवण्याची खरी,
तर म्हणतात आपल्यात,
आता दुरीच बरी....... ..!!

Prem karato he sangan
tase agadi sope ahe
pan khare prem nibhavan
aahe khup kathin
bolayala tar lok
sahajach bolun jatat
wel yete nibhvnyachi khari
tar mhanatat aapalyat
aata durich bari