जीमेल compose मधे excel मधील टेबल जसा च्या तसा कॉपी पेस्ट कसा करायचा

classic Classic list List threaded Threaded
2 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

जीमेल compose मधे excel मधील टेबल जसा च्या तसा कॉपी पेस्ट कसा करायचा

Shailesh Deshmukh
नमस्कार !
होळी च्या हार्दिक शुभेच्या !
कृपया जीमेल  compose मधे excel मधील टेबल जसा च्या तसा कॉपी पेस्ट कसा करायचा या बद्दल माहिती हवी होती.

अपाला ,
शैलेश देशमुख
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: जीमेल compose मधे excel मधील टेबल जसा च्या तसा कॉपी पेस्ट कसा करायचा

Salil Chaudhary
Administrator
जीमेल मध्ये एक्सेल शीट मधील Table चिकटविण्यासाठी (Paste) दोन सोपे उपाय आहेत.

१. इंटरनेट एक्स्प्लोरर हा ब्राउजर वापरावा. यामध्ये एक्सेल टेबल जसेच्या तसे चिकटवता येते. क्रोम आणि फायरफॉक्स मध्ये मात्र असे करता येत नाही.

२. क्रोम, ईंटरनेट एक्स्प्लोरर आणि फायरफॉक्स या तीनही ब्राउजर मध्ये जी मेल वापरताना जर एक्सेल टेबल चिकटवायचे असेल तर ते आधि मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये paste करा. आणि तेथुन जीमेल मध्ये paste करा.

Salil Chaudhary
www.netbhet.com
Admin - Netbhet