motivational marathi sms

classic Classic list List threaded Threaded
13 messages Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

motivational marathi sms

Sanmukh
आकाशाला गवसणी घालणर्या गरुडाला
पाण्याच्या एका थेंबा साठी खाली यावे लागते
खाली येणे म्हणजे त्याची हार नसते
तर ती एका उंच भरारीची सुरुवात असते.....!!!
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: motivational marathi sms

Sanmukh
हारणारे नेहमीच हारत नाहीत...
जिंकणारे नेहमीच जिंकत नाहीत...
हारणारेही कधीकधी असे उडतात, की पुन्हा जमिनीवर उतरत नाहीत... ...
आणि जिंकणारे कधीकधी असे आपटतात, की उडायचे पुन्हा स्वप्नही पाहत नाहीत... वेळ बदलते...
माणसं बदलतात पण आयुष्य कुणासाठीही थांबत नाही...
बदल हेच आयुष्य असतं हे बऱ्याच जणांना शेवटपर्यंत कळत नाही..
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: motivational marathi sms

Sanmukh
In reply to this post by Sanmukh
स्वप्नं थांबवलीत तर आयुष्य थांबतं ,

विश्वास उडाला कि आशा संपते ,

काळजी घेणं सोडलं कि प्रेम संपतं..

म्हणून स्वप्नं पहा , विश्वास ठेवा आणि काळजी घ्या , आयुष्य खूप सुंदर आहे.. ♥
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: motivational marathi sms

Salil Chaudhary
Administrator
In reply to this post by Sanmukh
मनातील लिहता यावं असं एखादं पेज असावं.
सुर्यालाही लाजवेल असं आपलं तेज असावं,
वागता येईल तेवढं प्रेमाने वागावं,
मरायला तर काय सगळेच आलेत
पण जगावं असं की मेल्यानंतरही आपलं नाव निघाव
Admin - Netbhet
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: motivational marathi sms

Sushant
In reply to this post by Sanmukh
दुखा:मध्ये डोळ्यातून धार आणू नका ,

संकुचित जगण्यालाच सार मानू नका,

जीवनाला कधी भार मानू नका ,

शिवरायांची शप्पथ कधी हार मानू नका ,

गाढवांच्या संगती राहाल तर माती व्हाल,

शिवरायांच् या विचारांनी जगाल तर छत्रपती व्हाल...!
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: motivational marathi sms

Sushant
रात्र नाही स्वप्न बदलतात
दिवा नाही वात बदलली जाते
मनात असु द्यावी नेहमी जिंकण्याची आशा
कारण ..
नशीब बदलो ना बदलो पण वेळ मात्र नक्कीच बदलते..
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: motivational marathi sms

Sushant
मनात आठवणी तर खुप असतात...
कालांतराने त्या सरून जातात...
तुमच्या सारखी माणसे खुप कमी असतात...
जे हृदयात घर करून राहतात...
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: motivational marathi sms

Sushant
In reply to this post by Sanmukh
जगावं कसं हे शिवाजीराजांकडून शिकावं,
मरावं कसं हे संभाजीराजांकडून शिकाव,
आयुष्य नसतं कधीच सोपं,
अन सरळ हे रांगडया सह्याद्रीकडून शिकावं.
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: motivational marathi sms

Sushant
In reply to this post by Sanmukh
आकाशाला गवसणी घालणर्या गरुडाला
पाण्याच्या एका थेंबा साठी खाली यावे लागते
खाली येणे म्हणजे त्याची हार नसते
तर ती एका उंच भरारीची सुरुवात असते.....!!!
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: motivational marathi sms

Deepak
In reply to this post by Sanmukh
abc
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: motivational marathi sms

Sameer Naswiz
wah kya mast hai...........
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: motivational marathi sms

Dinesh Kumar
In reply to this post by Sanmukh
जिनकनारे काही वेगळे काम करत नसातात
तर ते प्रत्येक काम वेगळ्या पद्धतिने करतात
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

Re: motivational marathi sms

ROSHAN
In reply to this post by Sushant
रात्र नाही स्वप्न बदलतात
दिवा नाही वात बदलली जाते
मनात असु द्यावी नेहमी जिंकण्याची आशा
कारण ..
नशीब बदलो ना बदलो पण वेळ मात्र नक्कीच बदलते..