my poem

classic Classic list List threaded Threaded
1 message Options
Reply | Threaded
Open this post in threaded view
|

my poem

Prathmesh Shirsat

*मनातली सुप्त भावना*

तिच्या सुंदर डोळ्यात दिसतं काहीतरी मला

तिच्या नाजूक ओठांवर दिसतं काहीतरी मला

तिच्या त्या घायाळ नजरेत दिसतं काहीतरी मला

तिच्या निर्मळ मनात दिसतं कहीतरी मला

साधी आहे खूप ती म्हणून मनातल बोलायला जमत नाही 

जवळ आली की काय बोलावं हेच कळत नाही मला

वाटतं कधी कधी वाटतं मला की सांगावं तिला किती प्रेम करतो  तिच्यावर मी

पण दूर होईल ती माझ्यापासून आणि गमवून बसेन तिला कायमचा एक मैत्रीण म्हणून

 कदचित म्हणूनच सुप्त भावना मनातली दडवून ठेवतो मी