Reply – Re: नमस्कार सलिल !
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
Re: नमस्कार सलिल !
— by Salil Chaudhary Salil Chaudhary
धन्यवाद प्रसाद
Wordpress.com वर होस्ट केलेल्या ब्लॉगची टेम्पलेट बदलणे शक्य नाही कारण ती सुविधा उपलब्ध नाही आहे. wordpress blog  जर  सेल्फ होस्टेड असेल तर टेम्पलेट बदलणे शक्य आहे.
बर्‍याच ब्लॉगर्सची यामुळे निराशा होते.

मी यावर उपाय शोधला आहे मात्र बरीच टेस्टींग आणि प्रयोग बाकी असल्याने त्यावर भाष्य करीत नाही. पण यशस्वी झालो तर लवकरच एका लेखाद्वारे वाचकांना त्याबाबत माहीती देइन.

नेटभेट कडुन काही अपेक्षा/प्रश्न/Feedback असल्यास कृपया कळवाव्यात. मी उत्तरे देण्याचा पुरेपुर प्रयत्न करेन.

Admin - Netbhet