Reply – दासबोध व समर्थ रामदास
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
दासबोध व समर्थ रामदास
— by dasbodh.com dasbodh.com
जय रघुवीर!

तीव्र बुद्धीमत्ता, समाजाच्या उन्नतीची अत्यंतीक तळमळ व कठोर तपाचरण यांचा मूर्तीमंत मिलाफ़ म्हणजे समर्थ रामदास स्वामी.

त्यांच्या आयुष्याचे सार म्हणजे दासबोध!

तो सर्वांना जाता येता सहज उपलब्ध व्हावा म्हणुन केलेला उपक्रम म्हणजे www.dasbodh.com

येथे ९ भाषांमधला दास्बोध व समर्थांचे सर्व लिखाण उपलब्ध आहे.

तसेच छत्रपती शिवरायांवरील अत्यंत दुर्मीळ पुस्तकांचा खजिनाही लुटण्यास्तव ठेवलेला आहे.

अवश्य लाभ घ्यावा!

फ़ेसबूक पृष्ठ

https://www.facebook.com/pages/Dasbodhcom/187298561414810

संकेतस्थळ

www.dasbodh.com

|| जय जय रघुवीर समर्थ  ||