Reply – Re: आपली ओळख
Your Name
Subject
Message
or Cancel
In Reply To
Re: आपली ओळख
— by Darshana Mane Darshana Mane
मी दर्शना पुणेकर (माने ) वाचनाची आणि लिखानची प्रचंड आवड असल्याकारन हा फळा अगदी मुक्त वसपीठ असल्यासारखा वाटलं.

मी सध्या विप्रो कंपनीय मध्ये टेकनिकल कन्सल्टन्ट म्हणून काम करते. वाचन म्हणाल तर कामातून जेव्हाही वेळ मिळतो मराठी ब्लॉग्स वाचते. लिखानवरती कंमेंट करते . लेखकांना अभिप्राय कळवण्यात तर आजकल चालू केले आहे जी आनांदायक गोष्ट वाटते. दुधात केशर आता नेटभेट वरती उद्योगाबद्दल जे लेख येतात ते वाचून तर फार स्फूर्ती मिळते.

आणि आज इथे फळ्यावर स्वतःची ओळख देताना आनंद होतोय.